Home / Areas

Areas we serve

Our center is in Ambivali West, Kalyan. People visit us from across Kalyan and the surrounding towns.

मराठीत माहिती

श्रद्धा लाईफ केअर अकॅडमी, आंबिवली (प. ), कल्याण येथे योगासने, प्राणायाम, ध्यान, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, मॅग्नेटिक थेरपी, रेकी, सन सेराजम थेरपी, मर्म (वर्म) थेरपी आणि आहार मार्गदर्शन उपलब्ध आहे. कल्याण, खडकपाडा, अटाळी, टिटवाळा, शहाड, उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे परिसरातील नागरिकांचे स्वागत आहे.

संपर्क: 092212 89185 / 099872 67958

Ready to begin?

Call us to book a session, choose a yoga batch or ask any question.

Call